औरंगाबाद । जलयुक्त शिवार कामात गैरव्यवहार, चार अधिकाऱ्यांचे निलंबन
Sat, 13 Oct 2018-6:50 pm,
झी 24 तास इम्पँक्ट. जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद जिल्हा जलसंधारण अधिकारी पदावर असलेले राजेंद्र काळे यांची आता या प्रकऱणात बदली करण्यात आलीय. याशिवाय गंगापूर आणि खुल्ताबादच्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांसह एकूण चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.