Video| सत्तेतलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत- बच्चू कडू

Thu, 18 Aug 2022-7:15 pm,

Bacchu Kadu Targets Shinde Fadnavis Govt For Poor Road Conditions खड्ड्यांवरून बच्चू कडूंनी सरकारवरच निशाणा साधलाय...सत्तेमधलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत असून ज्या भागातला मंत्री त्याभागतच फक्त काम होतंय असं बच्चू कडूंनी म्हटलंय...सत्तेकडे विकास सुरू असून, गरज तिकडे खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link