भाजपने आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणून लोकं नाराज - शरद पवार

Wed, 12 Dec 2018-1:00 pm,

भाजपने जी आश्वासने दिली होती ती गेल्या साडेचार वर्षांत पूर्ण केली नाहीत त्याचेच परिणाम पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दिसले आहेत, असे शरद पवार म्हणाले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link