Video| मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

Thu, 25 Aug 2022-8:45 am,

Central Railway Traffic Disrupted मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय...दुरंतो एक्स्प्रेसचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खर्डीजवळ बंद पडलीय...त्यामुळे कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झालीय...मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्याही अडकल्या...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link