चंद्रपूर । जिल्ह्यात जळगावमधून आलेली विषारी दारु जप्त

Thu, 27 Jun 2019-10:15 am,

महाराष्ट्र राज्यातील दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जळगावमधून विषारी दारू विक्रीसाठी येत असल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केलाय. २३ जूनला चंद्रपूरमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं एका मालवाहू ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे वीस लाखांची देशी दारू जप्त करण्यात आली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link