नवी मुंबई । विमानतळ बाधीत क्षेत्रात शाळा आहे, पण शिक्षक नाही!
Sun, 20 Jan 2019-12:05 am,
नवी मुंबईत विमानतळ बाधीत क्षेत्रात शाळा आहे, पण शिक्षक नाही! उलवे येथे हा प्रकार सुरु आहे. सीडकोकडून कोणतीही सुविधा येथे पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे शालेय मुलांचे नुकसान होत आहे.