नवी दिल्ली । मोदी मुलाखतीत अहंकार दिसला - काँग्रेस

Tue, 01 Jan 2019-10:35 pm,

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'एएनआय' वृत्तसंस्थेने घेतलेली मोदी यांची दीर्घ मुलाखत मंगळवारी संध्याकाळी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरापासून ते नोटाबंदीपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर सविस्तरपणे मते मांडली आहेत. मात्र, काँग्रेसने यावर जोरदार टीका केली. डोंगर खोदला सापडला उंदीर, अशी टीका काँग्रेसने मोदींवर केली. मी पणाचा अहंकार त्यांच्या मुलाखतीतून दिसून आला, असा आरोप काँग्रेसने केलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link