Video | वळसे पाटील यांच्या घरी निघाला नाग! कुत्र्याने वाचवला मालकिणीचा जीव...

Sun, 04 Sep 2022-11:00 am,

dog saved women life पुण्यात पाळीव कुत्र्यानं मालकिणीचा जीव वाचवलाय. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या निरगडसर इथल्या घरी ही घटना घडलीय. वळसे पाटील यांच्या घराच्या अंगणात भलामोठा नाग आला... या सापाला पाहून रामदास यांच्या पत्नी चंदा वळसे पाटील घाबरल्या आणि अंगणात पडल्या.. मात्र त्यांच्या कुत्र्यानं नागावर हल्ला करत त्याला मालकिणीपासून दूर ठेवलं.. आणि गेटबाहेर हुसकावून लावलं.. कुत्रा आणि नागाच्या संघर्षाचा हा व्हिडियो सीसीटीव्हीत चित्रीत झालाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link