नागपूर । दुहेरी हत्याकांड, मामा-भाचीची हत्या

Wed, 05 Feb 2020-6:50 pm,

नागपूरमधील सक्करदारमधील दत्तात्रय नगरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. मामा-भाचीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्या झालेली महिला ही शिक्षिका आहे. मामा अशोक काटे यांची गळा घोटून तर मंजुषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link