Video| अमरावती बेवड्या पोलिसाचा ST बसमध्ये धिंगणा...

Mon, 29 Aug 2022-11:40 am,

Drunken police riot in Amravati अमरावतीत पोलीस कर्मचा-यानं दारुच्या नशेत धिंगाणा घातलाय. अमरावतीतल्या खोलापूरमधील हा व्हिडीओ आहे. एसटी बसमध्ये कंडक्टर सोबत पोलिसाचा किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यावरून पोलीस कर्मचा-यानं भर एसटीत कंडक्टरला अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून चालकानं थेट बस पोलीस ठाण्यात नेली. आणि तक्रार नोंदवली. दारूच्या नशेत धिंगाणा घालणा-या या पोलीस कर्मचा-याचं निलंबन करण्यात आलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link