मुंबई । फोर्ब्स मॅगझिनच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत

Thu, 04 Oct 2018-8:35 pm,

फोर्ब्स मॅगझिनच्या श्रीमंतांच्या यादीत सलग अकराव्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपलं स्थान कायम ठेवलंय.... श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अंबानी यांची संपत्ती ४७.३ अब्ज डॉलर्स आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link