गोदिया । १०० रुपयांसाठी मित्राचा खून

Sat, 08 Dec 2018-6:35 pm,

अवघ्या १०० रुपयांवरून झालेल्या वादातून एका मालवाहक ऑटो चालकाने दुसऱ्या मालवाहक ऑटो चालकाचा खून केल्याची खळबळजनक घटना गोंदिया शहरात घडलीय. चिराग शेंडे असं मृत ऑटोचालकाचं नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे याला दोन तासातच अटक केली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link