गांधीनगर । तापी येथील भीषण अपघातात ८ ठार तर २३ जखमी

Tue, 03 Mar 2020-10:05 am,

गुजरातच्या (Gujarat) तापी जिल्ह्यात (Tapi district ) झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झालेत. तर २३ हून अधिक जण जखमी झालेत. बस, टँकर आणि जीपमध्ये हा अपघात झाला. जखमींना व्यरा आणि सोनगढच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link