Video | मुंबईत धुव्वाधार पाऊस! तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Sun, 04 Sep 2022-9:00 am,
heavy rainfall in mumbai
मुंबईत विजांच्या कडकडाटासह आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई च्या सखल भागात पाणी जमा होण्यासाठी सुरुवात झालीये.. सायन माटुंगा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे... सायन किंग्ज सर्कलमध्ये पाणी साचलंय.
पुढील तीन दिवस पावसाचे असतील असा इशारा हवामान विभागाने याआधीच दिला होता