कोल्हापूर । पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दबंग भाईजान आला धावून
Thu, 27 Feb 2020-11:15 pm,
कोल्हापूर महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) बिईंग ह्युमन संस्थेने (Being Human Institute) दत्तक (adopte) घेतले आहे. सलमान खान १०० घरं बांधणार आहे. सलमानच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीत आलेल्या महापुरात खिद्रापूर गाव तब्बल १९ दिवस पाण्यात बुडाले होते. महापुरात घरदार, संसार सगळंच वाहून गेले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दबंग भाईजान आता धावून आला.