कोल्हापूर | आजारपणाचा खर्च डोईजड; मुलाकडून वडिलांचा खून

Sun, 06 Oct 2019-8:25 pm,

वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नसल्यामुळे पोटच्या मुलाने जन्मदात्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीरमध्ये घडली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link