नागपूर । मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, मुधोजीराजेंकडून स्वागत
Fri, 12 Jul 2019-4:20 pm,
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.