Video| सरकारी नोकरीची सुवर्णसंधी इतक्या हजार पदांसाठी होतेय भरती

Tue, 30 Aug 2022-10:55 am,

Mega Recruitment in Govt Departments सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यात जंबो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लॅन तयार केलाय. त्यासंदर्भात काल सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृहविभागातील 7 हजार पदांवरही 15 सप्टेंबरपासून भरती सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link