Video| चाकरमन्यांना घेवून मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे रवाना...

Sun, 28 Aug 2022-1:45 pm,

Modi Express leaves for Konkan चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस दादरहून कोकणाकडे रवाना झालीय...कोकणवासियांसाठी भाजपकडून ट्रेनची सोय करण्यात आलीय...मोठ्या संख्येनं भाविक या ट्रेनने रवाना झालेयत...यावेळी मोदी एक्स्प्रेसला भाजप नेते प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा यांनी हिरवा झेंडा दाखवला...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link