मुंबई । शहरातील 10 धोकादायक पुलांवर हातोडा पडणार

Tue, 11 Sep 2018-9:45 pm,

शहरातील १० अतिधोकादायक पुलांवर लवकरच हातोडा पडणार आहे. महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येणारे हे पूल जमीनदोस्त करून तिथं नवे पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link