मुंबई । २५ अत्याधुनिक वातानुकूलित मिनी बसेस

Thu, 02 Jan 2020-11:30 pm,

मुंबईकरांच्या सेवेसाठी आता मुंबईत बेस्टमार्फत मोठ्या प्रमाणात मिनी बसेस चालवण्यात येणार आहेत. भाडेतत्त्वावर या मिनी बसेस चालवण्यात येणार आहेत. वातानुकूलित असणाऱ्या या बेस्ट बसेसमध्ये सीसीटीव्ही ही लावण्यात आले आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link