मुंबई । अंबानीना नाही, राफेल गैरव्यवहाराला विरोध - काँग्रेस

Fri, 19 Apr 2019-12:05 am,

आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. अंबानीना विरोध नाही तर राफेल गैरव्यवहाराला विरोध आहे, असे काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link