डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टर आरोपींना येत्या १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात तपास गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आला असून, ठोस पुरावे शोधण्याचं आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर आहे. डॉ. पायल तडवी हिचे आणखी एक चॅट समोर आले आहे.