मुंबई । जीवावर उदार होऊन मारतीच्या कठड्यावर उडी मारण्याच स्टंट

Tue, 27 Nov 2018-11:50 pm,

धक्कादायक बातमी... तरुण मुलं जीवावर उदार होऊन कसा वेडेपणा करतात, त्याचं हे ढळढळीत उदाहरण... ही दृश्यं आहेत एलफिन्स्टन रोड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातल्या तेरा माळ्याच्या इमारतीवरची... एका उंच इमारतीच्या कठड्यावरून एक तरुण दुसऱ्या इमारतीच्या कठड्यावर उडी मारताना या क्लिपमध्ये दिसतोय... हा तरूण कोण आहे आणि त्यानं ही स्टंटबाजी का केली, याचा उलगडा अजून होऊ शकलेला नाही. मात्र हे तरूण परदेशातले असल्याचं समोर आलंय. हा सहा तरूणांचा ग्रुप आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link