मुंबई । अनधिकृत पार्किंगचा दंड रद्द करण्याचे महापौर महाडेश्वर यांचे आदेश
Tue, 25 Jun 2019-12:20 pm,
मुंबईत अनधिकृत जागेत पार्किंग केल्यानंतर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याला काही राजकीय लोकांनी विरोध केल्याने दंड रद्द करण्याचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.