मुंबई । म्हाडाच्या विरारमधील घरांच्या किमती कमी होणार
Thu, 28 Feb 2019-11:55 pm,
-विरारमधील 9500 घरांची लॉटरी । विरार मधील घरांच्या किमती कमी होणार ।-या घरांची किंमत 200 रुपये प्रति चौरस फूट कमी होणार । म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 13-2 योजने अंतर्गत घर देणार । विरार मधील एल आय जी घरांच्या किमती 1 लाख 30 हजाराने आणि एम आय जी घरांच्या किमती 2 लाखाने कमी होणार.