मुंबई । `केईएम`च्या आवारातील उघडे बाबाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Fri, 19 Oct 2018-4:45 pm,

'केईएम'च्या आवारातील उघडे बाबाविरोधात आंदोलन, झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर राष्ट्रवादीचा आरोग्य समितीबाहेर ठिय्या, पालिका उघडे बाबाला पाठीशी घालत असल्याचा आरोप. केईएम रूग्णालयाच्या आवारात असलेल्या उघडे बाबाच्या मठावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन सुरु केलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link