मुंबई । राम मंदिर : `भागवतांचे वक्तव्य कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे`

Fri, 21 Sep 2018-6:40 pm,

पुणे : राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे. सरकारने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यायला हवी, अशी मागणी करताना जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link