Video| मुंबई गणेशोत्सवाची धूम! पोलीस आयुक्त उतरले फिल्डवर
Tue, 30 Aug 2022-2:00 pm,
Mumbai Police Commissioner vivek phansalkar at Lalbagcha raja mandap
- लालबागच्या राजाच्या मंडपात मुंबईचे पोलीस आयुक्त
- मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांकडून सुरक्षेचा आढावा
- कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाहणी
- मुंबईत कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम - फणसळकर
- धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त - फणसळकर
- पोलिसांच्या सूचनांचं पालन करा, मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन