मुंबई । फिरता दवाखाना लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे अजब विधान

Fri, 19 Oct 2018-7:55 pm,

मुंबई : यापूर्वी विरोधी पक्षात नक्कीच होतो, आता मात्र नेमकं कुठं आहोत, हेच समजत नाही, असे अजब विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फिरत्या दवाखान्यांचं लोकार्पण मुंबईत त्यांच्या हस्ते झालं. यावेळी विरोधी पक्षात असताना आदिवासी भागात शिवसेनेनं केलेल्या आरोग्यविषयक कामांची आठवण ठाकरेंनी काढली. यावेळी आता कुठे आहोत, हेच समजत नसल्याचं ठाकरे बोलून गेले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link