मुंबई । तीन वर्षे टिकणार इडली
Sat, 09 Feb 2019-12:15 am,
तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन करुन एक इडली तयार करण्यात आली आहे. ही इडली चक्क तीन वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. इडली आता चक्क तीन वर्षं टिकणार आहे, असे महत्त्वाचे संशोधन झाले आहे. तयार अन्न हे जास्त काळ ते सुद्धा तब्बल तीन वर्ष टिकवता येईल, असे तंत्रज्ञान मुंबई विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागातल्या संशोधकांनी विकसित केले आहे.