नागपूर । कारमधून बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, सीसीटीव्हीत प्रकार कैद

Fri, 26 Oct 2018-5:15 pm,

नागपूरमध्ये कारमधून बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरु आहे. एकाच दिवशी पाच कारमधील बॅग आणि लॅपटॉप लंपास करण्यात आलेत. पैसे खाली टाकून तुमचे पैसे पडलेत असे हे चोरटे सांगतात आणि कारमधील बॅग सहज लंपास करतात. ही प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link