नागपूर । भाजप महापौरांनी मुलाला पीए म्हणून घडवली परदेशवारी

Fri, 21 Sep 2018-8:55 pm,

नागपूर : भाजपच्या महापौर नंदा जिचकार यांनी स्वतःच्या मुलाला पीए म्हणून अमेरिकेला नेल्याने नवा वाद सुरू झालाय. याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन खुलासा करण्याची वेळ महापौर जिचकार यांच्यावर आली. यावेळी भाजपचे नागपूरमधील नेतेही सोबत उपस्थित होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link