नांदेड । काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ समोर
Sat, 23 Feb 2019-11:40 pm,
नांदेड मधील काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि बारुळ येथील शिवाजी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना नकला पुरवल्या जात असल्याचा हा व्हिडिओ आहे.