`शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना पाठिंबा देईल`

Sun, 10 Feb 2019-9:37 pm,

शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link