रायगड । नीरव मोदीचा अलिबागमधील बेकायदेशीर बंगला पाडण्यास सुरुवात

Sat, 26 Jan 2019-12:05 am,

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान बंगल्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. जवळपास 30 हजार चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम पाडण्याच काम सुरू करण्यात आलं आहे. अलिबाग बीचजवळ उभारण्यात आलेला हा बेकायदेशीर बंगला पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link