Video| महाराष्ट्रात दुकानांवरील पाट्या अद्यापही अमराठीच...

Sun, 04 Sep 2022-12:00 pm,

ordinance of marathi plates on shops only on paper दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा अध्यादेश कागदावरच राहिलाया.. राज्य सरकारने अध्यादेश काढला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कामगार आयुक्तालयातील दुकान निरीक्षकांचे कारवाईचे अधिकार गोठवलेत. आणि त्यांना केवळ ‘जनजागृती’ करण्यास सांगण्यात आलंय... त्यामुळे मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणा-या मनसेनं याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारने अध्यादेशात सुधारणा करावी, अशी मागणी मनसेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link