पंढरपूर । भाजपला मदत, राष्ट्रवादीतून सहा जणांची हकालपट्टी

Sun, 12 Jan 2020-8:35 pm,

पंढरपूर येथे भाजपला मदत केल्याने राष्ट्रवादीतून सहा जणांची हकालपट्टी करण्यात आली. त्याचवेळी काहींनी अजित पवार यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी केली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link