Video | AC लोकलसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द; बदलापुरात प्रवाश्यांचे आंदोलन

Wed, 24 Aug 2022-8:25 am,

Passengers protest at Badlapur railway station - एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या फे-या रद्द - बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचं आंदोलन - सलग दुस-या दिवशी रेल्वे प्रवाशांचा संताप - सामान्य लोकल चालवा अन्यथा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करण्याचा इशारा
बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा पुन्हा संताप झाल्याचं पहायला मिळालं. प्रवाशांनी AC लोकल विरोधात आंदोलन केलं. रेल्वे प्रशासनाकडून सर्वसाधारण लोकलऐवजी एसी लोकल चालवली जात असल्यानं प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. AC लोकलच्या जागी सर्वसाधारण लोकल चालवा अन्यथा उद्यापासून AC लोकलनं विनातिकीट प्रवास करू असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link