मुंबई । मुस्लिमांना आरक्षण देणार, लवकरच कायदा - नवाब मलिक
Fri, 28 Feb 2020-6:20 pm,
महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज विधान परिषदेत दिली