बारामती । दीड टन वजनाचा `कमांडर` रेडा, सव्वा टनाची `महाराणी`

Sun, 20 Jan 2019-12:00 am,

पुणेमधील बारामती कृषिक प्रदर्शनात अतिभव्य पशूधनाचीच चर्चा पाहायला मिळाली. यात दीड टन वजनाचा 'कमांडर' रेडा, सव्वा टनाची 'महाराणी'. ही महाराणी तब्बल 32 लिटर दूध देते. कमांडरबरोबर त्याचा बच्चाही होता. तेच खास आकर्षण ठरत होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link