पुणे । CAA - NRC विरोधात जितेंद्र आव्हाड यांचा एल्गार
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात सीएए आणि एआरसीवर जोरदार भाषण करुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच आता मोदी आपल्या देशात घडवू पाहात आहेत अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली.