पुणे । `सारथी` प्रकरण : जे.पी. गुप्ता यांना हटविणार, संभाजी राजेंचे उपोषण मागे
Sat, 11 Jan 2020-8:00 pm,
'सारथी' प्रकरण : जे.पी. गुप्ता यांना हटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर खासदार संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतले.