पुणे । PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवास पास

Sat, 29 Feb 2020-10:09 pm,

पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणली आहे. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार आहे. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link