पुणे । राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बांदल शिवसेनेच्या वाटेवर

Fri, 13 Sep 2019-4:15 pm,

राष्ट्रवादी कॉग्रेसला शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link