पुणे । पुरंदरेंच्या पाठिशी उदयनराजे । केली शिवसृष्टीची पाहणी
Sun, 02 Jun 2019-10:55 pm,
पुण्यात शिवसृष्टी उभी राहत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून ही शिवसृष्टी आकार घेत आहे. आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. आपण पुरंदरेंच्या पाठिशी, असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.