मुंबई । पीएमसी बँक घोटाळा, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक
Sat, 16 Nov 2019-10:20 pm,
पीएमसी बँकेचे प्रकरणः पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली.