Video| बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवून सोनाराचं दुकानं लूटलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Fri, 26 Aug 2022-9:15 am,

Robbery at a jeweler's shop in Khed Sivapur भोर जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये 4 दरोडे खोरांनी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा घातला. संध्याकाळी 4 दरोडेखोर दुकानात शिरले दुकानात गोळीबार केला. दुकानात तोडफोड केली आणि सोन्याचे दागिने लुटून नेले.. दरोड्याचा हा सगळा थरार CCTV मध्ये कैद झालाय. गेल्या आठवड्यात याचं परिसरातील ATM चोरांनी गॅस कटरच्या साहयाने फोडून त्यातील जवळपास 8 लाखांची कॅश लंपास केली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात हा सशस्त्र दरोडा पडल्यानं परिसरातील नागरिकांच्यातं भीतीचं वातावरणय. दरम्यान या दरोडेखोचांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालीत...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link