सातारा । उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

Thu, 06 Dec 2018-4:40 pm,

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली. या चित्रपटातील 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या वाक्यावर आक्षेप घेत, उदयनराजे समर्थकांनी ही तोडफोड केली. साताऱ्यातील राधिका पॅलेस या हॉटेलमध्ये फाईट या सिनेमाची पत्रकार परिषद होती, त्यावेळी हा गोंधळ घालण्यात आला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link