Video| शिवसेना भवनाचं महत्त्व कमी? आनंदाश्रम शिंदेगटाचं मध्यवर्ती कार्यालय

Sun, 28 Aug 2022-10:35 am,

Shiv Sena central office address changed शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिलाय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला. शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका नियुक्ती पत्रावर शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय म्हणून, थेट ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. शिंदे गटाने आता यशवंत जाधव याची मुंबईच्या विभागप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. यासंदर्भात, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा, म्हणजेच टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link